आर्थिक परिस्थीती अडचणीची असल्यामुळे मावळमधील हौसाबाई पवार यांनी परिस्थीती समोर हार न म्हणता गावो गावी जाऊन पाटा-वरवंटा या सारख्या वस्तू डोकावर नेऊन विक्री केली या विक्री करून त्यानी आपला संसार केला व त्यांचा मुलगा किरण सुद्धा त्याना साथ देत होता. यांची कहाणी जाणुन घेतली आहे आमचे प्रतिनिधी रामदास वाडेकर यांनी<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.